म्हणतात .......
प्रेम एक गोड अनुभव ........
खरच असतो ??? ?........
आपले अस्तित्व, मर्यादा, विसरून जातो .....
त्याला आनंदी करायला ....
आणि म्हणे प्रेम ........
देवानी खेळ मांडलय जीवनात ... क्षणो क्षणी ...
अपड प्रयत्नांनी अलगद विसरले........
पण खेळ मांडला देवानी ...
परत कठोर झालेल्या दगडासाठी
दगड तो........
झिजतो प्रेमाचा झरयासाठी ....
झरा तो वाहत जाणारच...
प्रयत्न असावा दगडाचा ...
प्रेमाने दगडच राहण्याचा ....
मांडलेय खेळ जिंकण्यासाठी
very nice !
barabar aahe :) :) :) :) :)