Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prem Kavita => Topic started by: sameer dalvi on June 28, 2011, 01:39:57 PM

Title: तू चिंब भिजल्यावर
Post by: sameer dalvi on June 28, 2011, 01:39:57 PM
तू चिंब भिजल्यावर ,
पावसाचे थेंब 
तुझ्या गालावर राहण्यासाठी तरसतात .........

पण काही वेळ का होईना ,

ते गुरुत्वाकर्षण विसरतात............