तिचा नकार....
का? नाही घेतलं तिने मला समजून,
का? नाही आलं तिच्या हृदयाला उमजून,
केलं तिच्यावर मी प्रेम जीवापाड,
असं काय आलं तिच्या प्रेमाआड,
हो.... हो.... !!!!म्हणत अचानक तिने दिला नकार,
तिच्या नकाराने दिला माझ्या आयुष्याला उकार,
अजून हि नाही गेली वेळ,
अजून ही आयुष्याचा खूप काही राहिलाय खेळ,
मला असं वाटतंय कि,
अजून हि होऊ शकतो आपला मेळ..........