रोज माझी वाट पाहायची तू...
उशीर झाल्यावर मित्रांशी विचारायची तू...
मी हसलो नाही तर ... तुला रडू येई...
कारण कळल्याशिवाय तुला चैनच न येई....
न सांगताच सारे दुःख कळायचे तुला....
माझ्या घावांमधे दर्द व्हायचे तुला...
तुला-
माझ्या मौनातच शब्द ऐकायचे...
माझ्या शून्य द्शटीत अर्थ मिळायचे ....
माझ्या विना जगच सूना वाटायचा...
मी नाही दिसलो तर काहीच नको व्हायचे....
पण........ आज.......????
- माझी आठवण नाही आली ????
- मी उशीर झाल्याचा तुला कळालच नाही ????
वाट पाहत राहिलो त्या नेहमीच्या जागेवर....
पण..... -- तू तिथे येईनाच.......
पाहता पाहता अंधार होउ लागला.....
पण -- तुझा कातुरलेला चेहरा मला दिसेना.......
वाट पाहता पाहता... अंधाराने मला घेरले.....
पण....--तुझी प्रेमळ मिठी मला भेटेनाच......
माझी ती हँसी हमेशासाठी विरघळून गेली त्या अंधारात....
न राहवता भरुन आले डोळे अश्रूंनी...
पण...-- न आलेल्या तुला ते कधीच दिसेना.....
तुझ्या विना जगच सूना म्हणायची तू.....
त्या साठीच का....
निघून गेलीस -- मला इथेच सोढून...
... हमेशासाठी...????
तुझ्याविना नाही जगू शकत म्हणायची ना तू????
मग...
मला विसरुन जाताना...
हेच नाही कळाला तुला....
की...
कसा जगू शकतो मीही तुझ्या विना???
khupach chan......
Thanks you :)