माझा नाकारावर रूसलेल्या त्या मोहनांगीने मला विचारले-
"का नाकारलस तू मला ?-
वाटत नाही का सुंदर मी तुला? "
जणू मी संकष्टात पडलो...
की-
"हे कसे समजवायचे तिला ?"
जेव्हा तिने खरं सांगण्यास शप्पथ घेतली-
मी सत्यवचनाची प्रत हातात घेतली....
वाचून सांगितला मी तिला-
"पहिले "declaration" 'For safety'- म्हणून-
जबाबदार तुम्हीच हे ऐकल्यावरचा परिणामांना-
ऐकू शकले नाहीत तर द्या बोट कानांना"
म्हणालो मी तिला-
"तुझे-
ते रेशमी केसं,
गुलाबी गाल,
मधूंनी भरलेले ओठ,
मादक डोळे...
चाफ्या सारखा नाक..
चंद्रमाचा चेहरा...
वेड लावणारा तो सौंदर्य..
गज- गमनेची ती चाल..
मंद- गमनेची ती बोली...
- हे सर्व पाहून मला वाटले, की -
मी तुला "शोकेस"- मधे ठेऊ शकतो - हृदयात नाय.....
:) :) :)
ha ha haaaa...... nice one.
Thank you Pravin!!!
:D :D :D :D :D :P :P
Thank you !!! :)
my no.08793155594