Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: athang on August 13, 2011, 01:31:11 PM

Title: मनीच्या शिंपल्यात
Post by: athang on August 13, 2011, 01:31:11 PM
 दाटलेल्या नभास कधी बरसता ना यावे
का असे हे भोग माझ्या नशिबात आले?
भिजुनी पावसात सारे जग चिंब न्हाले
पण मनीच्या शिंपल्यात दोन थेंबही न आले ....