आयुष्य उजळवायला लागत नाहीत,
प्रचंड सूर्याच्या प्रखर वाती..
मनाच्या उभारयाला होतात पुरेशा,
ओंजळीत जपलेल्या इवल्याशा ज्योती....
chan.......
nice one..............
आयुष्य उजळवायला लागत नाहीत,
प्रचंड सूर्याच्या प्रखर वाती..
मनाच्या उभारयाला होतात पुरेशा,
ओंजळीत जपलेल्या इवल्याशा ज्योती....
:P
आयुष्य उजळवायला लागत नाहीत,
प्रचंड सूर्याच्या प्रखर वाती..
मनाच्या उभारयाला होतात पुरेशा,
ओंजळीत जपलेल्या इवल्याशा ज्योती....
:)MAST AAHE ;)
अप्रतिम
khup chaan aahe