"तिझ्या आठवणीत "
खिडकीच्या बाहेर मान डोकावताच
एक सुंदर आयुष्य बोलावत होता.
पक्ष्यांचा किलकिलाट आणि परतीचा प्रवास
मन भरून येत होत ......
अचानक पाउस सुरु झाला
अन झाले सगळे ओले चिंब,
आणि माझ्या मनात होता फक्त तिझा प्रतिबिंब .....
हो तीच ती माझ्या म नात घर करून गेलेली,
अनपेक्षितपने माझ्या आयुष्यात आलेली....
थोडीशी हट्टही पण मनाला भावणारी,
अन छोट्या-छोट्या गोष्टीयून खूप की शिकवणारी.....
पण तरीही कुठतरी चुकतंय काहीतरी अडतंय,
अन मी कसा सांगू माझा की तरी नद्द्ताय ......
पाण्यासारख्या तिझ्या आठवणी वाहून का नेत???
का नाही साचून राहत दाबक्यासारखा ?
पण हे असा का होता????
~Vishu~