मराठी कविता | Marathi Kavita => Prem Kavita => Topic started by: avinash mohan on November 15, 2011, 11:07:57 PM
Title: तुझविन सख्या रे
Post by: avinash mohan on November 15, 2011, 11:07:57 PM
पावसाची गुज, पाखरांची कुजबुज, का ऐकू येत नाही, सावलीची अलगुज...... रिता आहे वारा, गंध वेडा तो नाही, सुर तेच तरीही, रस रंगला नाही.... आस तुझी, ध्यास तुझा, भेटशील ना रे... स्वप्न राहील अपुरे.... तुजवीण सख्या रे... तुजवीण सख्या रे... तुजवीण सख्या रे...