काहीं माणसे हि झाडांच्या अवयवान सारखी असतात
काहीं फांदी सारखी जी जास्त जोर दिला कि तुटणारी ,
काहीं पानांसरखी जी अर्ध्य्वर साथ सोडणारी,
काहीं काट्यान सारखी सोबत असून टोचत राहणारी आणी
काहीं मुळा न सारखी जी न दिसता
सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी.
Amit
आज मला खूप आनंद होत आहे.. 13 वर्षापूर्वी पोस्ट केलेली..... काही माणसं कशी असतात....
आज मला WhatsApp वर गुड मॉर्निंग through मलाच आला.... What a coincidence...
Thank you मित्र परिवार.. खूप रूनी नमस्कार...
Amit....