मिळाले जरी दुःख सख्या,
मी तेही सुखाच्या धाग्यात विणले
आसवेही माझी झिरपत होती त्यासाठी
हेही तू कसे ना जाणले?
माझे शब्द तुझी भावना झाले
आणि बघ काय होऊन बसलंय
शब्द झाले सोबती तुझे आणि
नात आपलं कवितेत जगतंय
नाही वागले जरी मी
तुझ्या मनाप्रमाणे
आजही तू माझ्यावरच कविता लिहितोस
लोक म्हणतात कवी तुला
आणि तू त्या शब्दांमध्ये मला शोधतोस
Rashmi
नाही वागले जरी मी
तुझ्या मनाप्रमाणे
आजही तू माझ्यावरच कविता लिहितोस
लोक म्हणतात कवी तुला
आणि तू त्या शब्दांमध्ये मला शोधतोस
khup chan...
मिळाले जरी दुःख सख्या,
मी तेही सुखाच्या धाग्यात विणले
आसवेही माझी झिरपत होती त्यासाठी
हेही तू कसे ना जाणले?
माझे शब्द तुझी भावना झाले
आणि बघ काय होऊन बसलंय
शब्द झाले सोबती तुझे आणि
नात आपलं कवितेत जगतंय
नाही वागले जरी मी
तुझ्या मनाप्रमाणे
आजही तू माझ्यावरच कविता लिहितोस
लोक म्हणतात कवी तुला
आणि तू त्या शब्दांमध्ये मला शोधतोस