ते पावसाचे दिवस आठवतात का रे तुला,
आपण दोघे त्या भर पावसात फिरायचे...
तू नाही म्हणायचा तरी मी भिजायची
मला एकट बघून तुला राहवत नसे मग मागून तुही यायचा
आठवते का रे तुला ते.....
मी तुझ्याकडे हट्ट करायची मका खाण्यासाठी,
अन् तू नेहमी बहाणा करायचा नाहि देण्यासाठी
आठवते का रे तुला ते.....
तुझ ते वागण मला फार आवडायचे रे,
कारण जर मी रूसली, फुगली
तर तू मला प्रेमानी जवळ घ्यायचा ना रे
आठवते का रे तुला ते.....
आज अस काय झालाय की तुला माझा विसर पडलाय एकदा आठवून बघ ना रे
आठवते का रे तुला मी.....
आठवते का रे तुला मी.....
नेहा म्हात्रे.
:) khupach chhan... ;)
Sweet..
Very very good.
संगतीत तुझ्या मी मलाच विसरलो होतो
दिव्यावर करतो पतंग प्रेम तसेच मी हि करत होतो.
पण
भीती आली तुझ्या मनात
वाटल न्हवत सोडून जाशील एकाकी मला या जनात
जंगलात लागलेल्या आगीत
गवत जसे जळत राहते
मनात मी हि तसाच जळत राहतो तुझ्या विना.....
Awesome heart touching... Keep it up..
ते पावसाचे दिवस आठवतात का रे तुला,
आपण दोघे त्या भर पावसात फिरायचे...
तू नाही म्हणायचा तरी मी भिजायची
मला एकट बघून तुला राहवत नसे मग मागून तुही यायचा
आठवते का रे तुला ते.....
मी तुझ्याकडे हट्ट करायची मका खाण्यासाठी,
अन् तू नेहमी बहाणा करायचा नाहि देण्यासाठी
आठवते का रे तुला ते.....
तुझ ते वागण मला फार आवडायचे रे,
कारण जर मी रूसली, फुगली
तर तू मला प्रेमानी जवळ घ्यायचा ना रे
आठवते का रे तुला ते.....
आज अस काय झालाय की तुला माझा विसर पडलाय एकदा आठवून बघ ना रे
आठवते का रे तुला मी.....
आठवते का रे तुला मी.....
नेहा म्हात्रे.
Very Nice.........................
khup chan aahe :D
खुपच छान नेहा
::) :laugh: :exclaim: :laugh: :police: :P