हळूच पावूस पढतो तेंव्हा
विझा जोरात चमकतात..
आणि आठवणी तुझ्या उमलतात..
मी खूप अडवतो ह्या मना..
विसरून जाय तिच्या खुणा..
पण नाही जमत ते मला..
कारण विसरू शकत नाही मी तुला..
कोण जाने कुणास ठाऊक
का होत हे मन इतक भावूक...
तुझ हसन..तुझ लाजन..
आणि हळूच तुझ्या पैन्जनीच वाजन.
क्षणा क्षणा मला सतावत..
काय झालंय ग मला..
कस सांगू मी तुला..
हळूच पावूस पडतो तेंव्हा...
विझा जोरात चमकतात,..
अन आठवणी तुझ्या उमलतात..
बघायसाठी तुझ नटन थटन ..
रोज माझ सकाळी उठन..
मला काहीच नाही कळतंय..
तरीपण मन तुझ्याकड वळतय ..
तुला बघाय साठीच हे मन झटत..
आणि तुला बघूनच ओठावर हसू उमटत..
काय झालंय क मला..
प्रेम तर नाहीना..
खर सांग..ना ग..
का पडतो हा पावूस हळू..
आणि का ह्या विझा चमकतात..
फक्त माझ्याच साठी...का तुझ्या साठी....
--- बळीराम भोसले
nice.................