एक तिची तर आठवण आहे,
जी मनातून जात नाही.....
एक तिचाच तर विचार आहे
जो डोक्यातून जात नाही....
जितक विसरायला जावं...
तेवढ जास्तच आठवण्यास होते....
मन आपोआपच अधीर व्हायला लागत.....
कळतंच नाही .......
'' हे मन एवढ का गुंतत जातं....?
महेश मनोहर कोरे
9762699193.. पुणे
surekh
khup chan
mast
nice..
thnks frds............. :) :) :)