मोहरली काया तुझ्या स्पर्शाने
गुलाबी झाले गाल हर्षाने
मज या घडी साठवू दे मनात
वीज संचारली जशी तनात
पालवी फुटावी तशी
तुझ्यात मी संचारते
तुझ्याच सहवासात
माझ्यावरच बहरते
क्षणाक्षणात या मी बेदुन्धीत वाहते
बंद नयनांनी हि तुला पाहते
रोमांचित तुझ्या ओठांनी माझी काया
उतू जाऊ दे आज मजवरची तुझी माया
आपल्या या मिलनाला
कशाचीही तोड नसावी
तुझ्या हृदयापासून
तनात हि फक्त मीच भिनावी
नको रे जाऊ असा
सोडून इतक्यात मला
थांब अजून हि पूर्तता
नाही आली आपल्या या मिलनाला
संध्या
मुल तर नेहमी च व्यक्त करू शकतात पण इथे जरा स्त्री भावना व्यक्त करण्याचा प्रयन्त
khup chan ani komal kavita
Thanx for sweet reply
खरच संध्या,
मनाला स्पर्श करून जाते ही कविता
*********भानुदास************
nice
one of the most beautiful poem
THANX MAHESH ANI VIJAY
mastach...........keep it up.... :) :) :) :)
Kupach chan ahe kavita
मिलन.गारठलेल्य थंडीचे..
आणि उनाचे..
स्पर्श दवाच्या ओलाव्याचा..
आणि आणि प्रजल्वीत विस्तवाचा..
ओठांचा स्पर्श..कर..तू
ठेवून विस्तवाचे खडे.
दव होवून पझरेल
माझ्या ओठांच्या कडे..
हेच ते मिलन आहे ..
ज्यात उष्ण श्वासांची तलाप आले
आणि मधुर स्वरांचा आलाप आहे..
kavita cha vishay khup chaan ahe....!!!
balram04,p27sandhya..doganchyapan kavitet khup arth ahe.
ओठांचा स्पर्श..कर..तू
ठेवून विस्तवाचे खडे.
दव होवून पझरेल
माझ्या ओठांच्या कडे..
रोमांचित तुझ्या ओठांनी माझी काया
उतू जाऊ दे आज मजवरची तुझी माया
ya donhi kadwyat khup shakti ahe
Khup chhan aani titkich hrudaysparshi sudha.
thanx to all and sorry for late reply