"रुमाल"-
"कधी घाम तर
कधी घाण स्वच्छ केली..
डोळ्यांतून वाहणारी
कधी आसवे तू पुसली..
"रुमालाचा" जन्म तुझा
असा कितीसा जगशील..
जीर्ण तू होताना सोबत
कोणत्या आठवणी नेशील...?"
Abhii
mast.... ekdam veglach vicha ani vishay... khup chan.
मस्त ..........
****भानुदास वासकर****