Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vinodi Kavita => Topic started by: abhiapte10 on February 26, 2012, 12:24:35 AM

Title: "उष्टे अन्न"
Post by: abhiapte10 on February 26, 2012, 12:24:35 AM
॥ नवरा बायकोंनी एकमेकांचे "उष्टे अन्न" खाल्ले तर त्यांच्यातले प्रेम वाढते म्हणे......॥



तस असेल तर मी "कॉलेजात, ऑफिसात" किती तरी "मुलींचे डबे शेअर" केलेत की......!
Abhiii