Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: हर्षद कुंभार on February 28, 2012, 11:50:31 PM

Title: अशीच भरभरून दाद द्यावी
Post by: हर्षद कुंभार on February 28, 2012, 11:50:31 PM

तुझ्या सुंदर कमेंटने ...
माझे काव्यजगत उजळून निघते,
चार ओळींची रोशनाई ...
सगळ्यांच्या नजरेत भरते.


अशीच स्तुतीसुमने ...
उधळावी तू माझ्या काव्यावरी,
चूक भूल माफ करून ...
अशीच भरभरून दाद द्यावी. - हर्षद कुंभार