Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Jokes | SMS | हसा लेको => Topic started by: rudra on March 01, 2012, 02:17:07 PM

Title: आई आणि पत्नी यात काय फरक आहे ?
Post by: rudra on March 01, 2012, 02:17:07 PM
मुलगा - बाबा , आई आणि पत्नी यात  काय  फरक आहे ? वडिल - एकदम सोप्प ... 
जिच्यामुले आपण एवढ्या मोठ्या जगात रडत रडत येतो ती आई ...
आणि जी पुढे ही जीवनभर आपण रडत च रहावे याची व्यवस्था करते ती पत्नी ....
Title: Re: आई आणि पत्नी यात काय फरक आहे ?
Post by: केदार मेहेंदळे on March 01, 2012, 03:17:25 PM
 ;D :D :P :'(