काय सांगू काय घडल
तिच्यासोबत चालताना..
माझं पाउल अडखळल.
मग तिथपासूनच अंतर
मी एकट्यानेच धडपडल..
खंत एकच होती..
तिने का नाही सावरल?
अशीच असते का ग मैत्री..
कळवळत मन बडबडल..
**** प्रशांत नागरगोजे *****
Very Well Written............... :)
thanks...
surekh
Thanks Kedar sir