पापण्यांनी तोडली नजर जरी
अन दिली नजर तरी
पाहत तुला राहील.
श्वासांनी दिला साथ जरी
अन तोडला साथ तरी
प्रेम तुझ्यावर करताच राहील.
दिवसाखेर ...रात्रीअखेर ...
चंद्र सूर्य तारे असतील .
माझ्या अखेर मात्र
तूच माझी असशील
***प्रशांत नागरगोजे ***
nice yaar
bhanudas
Thanyawad Bhanudas..