गर्लफ्रेंड म्हणजे काय असते..??
पांढर्या केसावरील हेयर डाय असते..
भुक लागली तेव्हा इडली फ्राय असते..
आय लव्ह यु मधला वाय असते..
लग्नाआधिचा रिलेशनशीप चा मोठा ट्राय असते..
गर्लफ्रेंड चा काय त्रास असतो ...??
सतत कानाशी गुणगुणनारा न मारता येणारा डास असतो..
कितीही नाक दाबले तरी न टाळता येणारा वास असतो..
मोबाइलच्या व्हायब्रेशनला घाबरवनारा भास असतो..
जबरदस्तीच्या अटेंडंस साठी करावा लागनारा क्लास असतो..
कितीही आभ्यास केला तरी शेवटी बॉयफ्रेंड नापास असतो..
- शशांक प्रतापवार
Hi
:D :D
:D :D :D :D :D :D :D :D Its real fact...!!!!!!
chan kavita karto. :P ??? 8) :o >:(
Nice One :D :D
khup chan :- :) :) :) :) :) :) :)
EKACH NO..
mast ......
:) :) :) :) 8) 8) 8)1 no ..................
mast
g00d mo®ning!!!!!!!!!!
nice ........
SMILEYS
NICE :)
:D :D :D::D :D :D :D :D :D :D
Aati sunder..............
:D :D :D :D :D :D :D :D :D :D
Bhanudas Waskar
LIKE THIS.............EKDAM ZAKAS :D
hmmmmmmmmmm. . . . .
wow lovely ::) ??? ;)
he sagla asli tri girlfriend saglyana havich asate...ka bar asa?
गर्लफ्रेंड म्हणजे काय असते..??
पांढर्या केसावरील हेयर डाय असते..
भुक लागली तेव्हा इडली फ्राय असते..
आय लव्ह यु मधला वाय असते..
लग्नाआधिचा रिलेशनशीप चा मोठा ट्राय असते..
गर्लफ्रेंड चा काय त्रास असतो ...??
सतत कानाशी गुणगुणनारा न मारता येणारा डास असतो..
कितीही नाक दाबले तरी न टाळता येणारा वास असतो..
मोबाइलच्या व्हायब्रेशनला घाबरवनारा भास असतो..
जबरदस्तीच्या अटेंडंस साठी करावा लागनारा क्लास असतो..
कितीही आभ्यास केला तरी शेवटी बॉयफ्रेंड नापास असतो..
;D
[color=pink][/color]