Marathi Kavita : मराठी कविता

General Category => General Discussion => Topic started by: nphargude on April 02, 2012, 11:09:04 PM

Title: काही तरी करताना,,,
Post by: nphargude on April 02, 2012, 11:09:04 PM

"चार पैसे खर्च केल्याशिवाय दोन पैसे मिळत नाहीत..."
"शंभर लोक जोडल्याशिवाय चार लोक हाथ देत नाहीत..."
"उगीचच काही करतो म्हणून केले तर प्राणी सुधा जवळ येत नाहीत..."
"आणि नाविन्यपूर्ण केल्याशिवाय कोणी कौतुक करत नाहीत..."
- nitin hargude..