Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: Mrudul Maduskar - Bapat. on April 09, 2012, 11:16:52 AM

Title: कोणी का राहिले नाही,
Post by: Mrudul Maduskar - Bapat. on April 09, 2012, 11:16:52 AM
कोणाकडून प्रेरणा मिळावी असे कोणी का राहिले नाही,
कोणाकडून उत्साह मिळावा असे कोणीच का राहिले नाही?
माझी मीच कुठेतरी थांबले आहे, कि कोणी भेटलेच नाही...
काही करायला हवे असे काहीच का उरले नाही???

Mrudul Maduskar-Bapat.
Title: Re: कोणी का राहिले नाही,
Post by: Durvas kamerkar on April 09, 2012, 12:37:25 PM
Nice one