Text only
|
Text with Images
Marathi Kavita : मराठी कविता
Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: हर्षद कुंभार on April 26, 2012, 11:19:27 PM
Title:
अंधार तर झालाय...
Post by:
हर्षद कुंभार
on
April 26, 2012, 11:19:27 PM
अंधार तर झालाय...
माझ्या आयुष्यात सजणी,
मी आहे अजून त्याच जागी...
तूच आहेस तुझी वाट वळवली. - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला )
Text only
|
Text with Images