Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: हर्षद कुंभार on May 02, 2012, 11:48:08 PM

Title: क्षण तुझे
Post by: हर्षद कुंभार on May 02, 2012, 11:48:08 PM
थांब थोडा वेळ जाण्याआधी...
एक एक कण वेचूदे,
दूर जातोय तुझ्यापासून...
क्षण तुझे सोबत घेवूदे. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)