Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: हर्षद कुंभार on May 02, 2012, 11:59:01 PM

Title: प्रत्येक क्षण
Post by: हर्षद कुंभार on May 02, 2012, 11:59:01 PM

तुझे तल्लीन होवून
मला पाहणे...
भवतालचे सारे जग विसरून.

तू असेच माझ्यासमोर
प्रत्येक क्षण रहावे...
प्रेमाचा प्रत्येक क्षण सावरून - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)