आठवण म्हणून जपून ठेव
आपल्या मैत्रीची ठेव
ती शाळा, तो वर्ग
तो रस्ता आणि पेठ
आठवण म्हणून जपून ठेव
आपल्या मैत्रीची ठेव
शाळेतील मित्र मैत्रिणी
आणि मधली सुट्टी
पावसाळ्यात मारलेली
शाळेला बुट्टी
आठवण म्हणून जपून ठेव
आपल्या मैत्रीची ठेव
कळीला आता फुलण्याच्या अशा
नवे पंख नवे जग आणि नव्या दिशा
पण... आठवण म्हणून जपून ठेव
आपल्या मैत्रीची ठेव
जसा फुला वाचून सुगंध नाही
आणि सुगंधावाचून फूलही नाही
तसी तुझ्या अन माझ्या वाचून मैत्री नाही
आठवण म्हणून जपून ठेव
आपल्या मैत्रीची ठेव..................
आठवण म्हणून जपून ठेव
आपल्या मैत्रीची ठेव
Swati gaidhani
Outstanding poem!!!!!!!!!
KAVITA SALECHYA DIVASAT GHEVUN GELI. APRATIM :)
navin catagari baddl MK la dhnyvad.
Kavita chan aahe.
thank u very much
chaan e. . . ...
chhan ahe...shala lagech dolyasamor ali...
TU MATR MALA MAZYA SEEMACHI UNIV JANU DILIS. MAZI SEEMA HI ASHICH BADBADAYCHI.
;D chan kavita!
KHUPCH MAST
kharach d te shaleche divas athvale. tnx
आठवण म्हणून जपून ठेव THIS LINE IS THE THEAM OF THIS KAVITA..... :) GOOD ONE..
chan ahe
he realy ossum
khupch chan,
junya aathvani tajya zalya..
thnks swaraj..