पडत्या कळत का बर...
सगळीच दुखे सोबतीला येतात.
कधी आई बाबांची आठवण ...
तर कधी तिची आठवण...
सगळ्याच आठवणी...
जश्या एकसंघ होवून येतात.
काय जवळ आहे काय दूर...
सगळेच संभ्रमात ठेवतात . - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
Khup Sundar kavita aahe harshad :)
आटवणी अश्याच असतात
आपल्या नसूनही आपल्याच असतात
कधी बनून हसू तर कधी बनून अश्रू
सारख्या आपणास सतवत असतात
आटवणी अश्याच असतात
kavita hi chan an reply hi chan....
thanx jyoti n kedar