कविता लिहिताना मी हजार चुका करतो
प्रेमाची कविता समझुन मला प्रत्येक जण मला माफ करतो
प्रेम शब्दाचा नसतो कवितेत माझा वापर
तरीही मनातली भावना करते लोन्कांवर असर
आज एका कवितेला तिचा होकार आलाय बराच दिवसांनी
रात्रभर जागून मी लिहिली होती ती फक्त ओल्या आसवानी
Kavita lihitana mi hajar chuka karto.....
tichyach sathi mi kaviata lihito............
shabd asave maze aani sath dyavi tine............
Kayamchi mazi houn rahavi mazya mani........
झंकारली मनात प्रेमाची सितार
क्षणात समझले आयुशाचे सार
:)