गोधळलेल्या शब्दानी
वेचले काही क्षण
गुफावले शब्दाना असे की
आकर्षित झाले वाचकाचे मन
आसुलेले ते शब्द
उलगडत गेल्या त्या भावना
भिजवले शब्दानी असे की
ओलावा जाणवला वाचकना
केवीलवाण्या या शब्दानी
भावनाना अमृत दिले
जीवनात माज्या क्षणोक्षणी
शब्दानीच मला सावरले
बोलक्या शब्दाणी स्पर्श
अबोलभावनाना केला
खोडकर शब्दाचा अर्थ
मनोमानी रुजत गेला
भावना स्पष्ट होते
शब्दाचा मुजरा घालून
कवितेचे फूल उमळते
शब्दाचा गध लागून...
bhagyashree kulsange
chan shabd.....
Shabdanch Olava..........Khup Sunder...... :) :) :) :)