मुक आहे मी मला तुला सांगता येत नाही
प्रेम तुज करतो व्यक्त करता येत नाही
तुझ्या डोळयांत अश्रु पाहुन माझे ही मला आवरता येत नाही
पण ...
तुझ्यासाठी हया तारयांना तुझ्या दाराशी सजवता मला येते
तुझ्यायाठी ते फुल नेहमीच हसत ठेवायला येते
काटे टोचलेत ते तुजपासुन लपवताही मला येते
तुझ्या अश्रुंची किंमत मला नक्कीच येते...
-
© प्रशांत शिंदे