(http://2.bp.blogspot.com/-YTMB99jTVI0/UDMoMF5NfrI/AAAAAAAAAXs/Ofe45P9gU_o/s1600/428533_327405220680043_1047911676_n.jpg) (http://2.bp.blogspot.com/-YTMB99jTVI0/UDMoMF5NfrI/AAAAAAAAAXs/Ofe45P9gU_o/s1600/428533_327405220680043_1047911676_n.jpg)
पेटली ती चिता त्याची
अंत त्याचा झाला
दुख सोसून सोसून अनंतात तो गेला
न कुणी सोबती त्याचे
न कुणी आपले
थिरडी वर त्या त्याचे
होते हात हि रिकामटेकडे ..
अश्रू होते डोळ्यात त्याच्या
काल हि ओले आज हि न सुकलेले ..
मी हि मग विचारले मानस माझ्या
जायचे त्याला हि एकटे
अन तुला हि एकटे
प्रेमाचे दोन गड्या लाऊन जा तू रोपटे ...
-
© प्रशांत शिंदे