Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: moraya on August 23, 2012, 04:17:21 PM

Title: देवयानी
Post by: moraya on August 23, 2012, 04:17:21 PM
"तुमच्या साठी काय पण "म्हणता म्हणता
आमच हाये ते मिळता अवघड झाली |
या "देवयानी" च्या पायी तिच्या मारी
सगळी पोर आता बेकार होत आली ||
मोरया ....