Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: प्रशांत नागरगोजे on September 02, 2012, 09:22:35 PM

Title: नाव विसरणं ठीक आहे
Post by: प्रशांत नागरगोजे on September 02, 2012, 09:22:35 PM
नाव विसरणं ठीक आहे
लोक चेहराही विसरतात
ओळख ठेव म्हणणारे
असे का वागतात.