(http://1.bp.blogspot.com/-gD_ItZuznnk/UJIPMBqxrGI/AAAAAAAAAi4/UjycvMa08xM/s320/559384_360906020671038_1868093861_n.jpg) (http://1.bp.blogspot.com/-gD_ItZuznnk/UJIPMBqxrGI/AAAAAAAAAi4/UjycvMa08xM/s1600/559384_360906020671038_1868093861_n.jpg)
प्रेम न स्वीकारणाऱ्या प्रियकराला शेवटचे लिहलेले पत्र वाचून नक्कीच तुम्हाला हि डोळ्यांत पाणी येईल ...
शोना माझे हे पत्र आज तुला काही सांगणार आहे
जे तू कधी ऐकले नाहीस
ते तुझ्या डोळ्यां समोर उघडणार आहे
कधी तरी कळेल तुला
तू तेव्हा तरसशील
खोटे म्हणणाऱ्या ह्या प्रेमाला तू खरच तेव्हा ओळखशील
प्रेम खरच असता रे तुला आज नाही समजलं
गर्दीत हरवला आहेस तू
अन त्यात तू मला हि गमावलंस
म्हणायचास न तूच मी प्रेम मनात नाही
पण वेळ येईल तुला तेव्हा मीच कुठे सापडणार नाही
रडशील तेव्हा तू मला आठवण करून
पण तेव्हा मला हि तुझ्या डोळ्यांत प्रेम पाहता येणार नाही
मला खरंच तू हवा होतास रे
जाणून का घेतलं नाहीस
ओल्या माझ्या हृदयाला मिठीत का सुखावलं नाहीस
आता खूप वेळ झाली शोना
मी दूर निघून आली
माझे अस्तित्वच मी तुझ्या जवळ विसरून आली
माझे हे पत्रर वाचून शोना डोळे भरू देऊ नकोस
प्रेम केलंय रे तुझ्यावर मी
तुझ्याच सोबत असणार जेव्हा मला आठवशील
तुला बंद डोळ्यांनीहि मी समोर सापडणार ...
मला खरंच तू हवा होतास रे .....
फक्त तू हवा होतास .....-© प्रशांत शिंदे
(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*"˜˜"*°•.
` `... ¸.•°*"˜˜"*°•.
...`© प्रशांत शिंदे