सरले द्वैत

Started by Mangesh Kocharekar, March 09, 2013, 03:31:31 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


  सरले द्वैत

जाग आली भावनांना मन आल फुलुनिया
आला वर भरारत गंध नवा घेवूनीया
  फुलपाखरे नाचती गाढ पेरती पेरती
  मन आनंदले  माझे नृत्य त्यांचे पाहुनिया
मध पिवूनिया धुंद आली नकळत त्यांना झिंग
उतरली धरेवरी मोजू  किती कसे हे रंग?
   शालू  नेसली हि धारा त्यांचा पुरवी व्यासंग
   त्यांच्या नाजूक स्पर्शाने पुलकित होई अंग
मन वाटे हो आनंद सुख पापण्यात बंद
कशी झाकली हि धारा जसे रांगोळीचे रंग
    तिला पाहून तो रवि झाला भेटीस कि धुंद
    लगबग करू पाहे फुटे किरणांचा बंध
झाला लज्जेने तो लाल त्याचे डोही प्रतिबिंब
प्रभा फ्कली सर्वत्र मन बेहोशीत अंध
    धड धड काळजात परी हसे तो गालात
   अलगद धरी हात फुले प्रती एकांतात
नुरे वेळेचे हि भान रंगे मन मिलनात
अन सरले हो द्वैत आला दिन अंधारत
           कोचरेकर मंगेश     

केदार मेहेंदळे

kavita avadali. फुले प्रती chya aivaji 'fule priti' hav hot ka?

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Mangesh Kocharekar

kedarji thanks for compliments.kay hotay wele abhvi tyep zalyaver purn vachun pahyala wel nasto tya mule shabd yogya to jat nahi bhavishyat kalaji ghein.