दोन मिनिटे नक्की द्या!

Started by madhura, November 21, 2012, 07:06:32 PM

Previous topic - Next topic

Namdev Kshirsagar

एका आदर्श ध्येयानिष्ट विद्यार्थ्याची हि भावस्पर्शी बोधकथा !. . .ती वाचता वाचता झोप उडाली अन् पुन्हा कधी झोप लागली, कळलेच नाही. अन् अचानक स्वप्नात तो गरीब/श्रीमंत  मुलगा आला व त्याची व्यथा पटापट सांगू लागला त्यातले जे लक्षात राहिले तेच सांगायची वेळ आली.. . त्यानं सांगितलं ते जसं च्या तसं-. . . . पदरचं  काही नाही. " काही अपवाद वगळता सामान्य माणसाला दोन मिनिटच काय दोन क्षण देखील नाहीत वाचायला!"वाचाल तरच वाचाल !" पण कोण वाचणार? कधी वाचणार ? मुख्य म्हणजे का वाचणार? कुणी वाचणार नाही अन कुणी  "वाचवणार पण नाही !!!" कारणे बरीच आहेत, त्यापैकी काही. . . .  * पालकांना स्वतःचे ध्येय आहे का ? सर्वसामान्य माणूस (पालक) मुलाबाळांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी राब राब राबतोय, कुणी शेतात, कुणी कारखान्यात, कुणी रस्त्यावर, तर कुणी उच्चभ्रू गर्भश्रीमंत, गरिबांच्या टाळूवरचे लोणी खावून माजलेल्या गुंड प्रवृतीच्या धनदांडग्याकडे, तर कुणी आणखी कुठे . . दमून भागून घरी येताना मतलबी मित्र, मद्यालये, जुगाराचे अड्डे,  गुटक्याच्या टपऱ्या पार करून जी काही कवडी मोल मिळकत आणतो  त्यातून  दारिद्र्यसुलभ शुष्क फाटके आभाळ झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो, दुर्दैवाची आखूड चादर खरीद्नायचे. त्याच्या आबा-आज्या पासून वारसा हक्काने लाभलेले हेच स्वप्न त्याला पुढील पिढी साठी राखून ठेवावं लागतं. आता त्यांच्या पाल्यांच (कु)रसभरीत वर्णन कसं करावं ? पुस्तक वह्या नसली तरी चालतील, पण 'कानफाट्या' (मोबाईल) चांगला इमपोर्टेडच हवा! बाप अनवाणी खुरडत खुरडत कामावर जातो, पण याला मोटारसायकल पाहिजे उधळायला ! वर्षानुवर्षे त्याच वर्गात मेहेनत करायची ! वर्गात क्वचित यायचे ते फक्त प्रामाणिक अभ्यासू विद्यार्थ्याना त्रास देण्यासाठीच. तोंडात गुटका, ओठात सिगार,  'कानफाट्या' (मोबाईल)तून  कर्कश्य अश्लील गाणी ! तोंडातून दारूचा घमघमाट, अंगाविक्षेपासह थयथयाट यापेक्षाही भयानक दृश्ये पाहण्यापेक्षा कायमचे डोळे मिटण्याचा मोह कुणाला होणार नाही? त्यांच्या पुढे शिक्षकांनी डोके फोडूनही यांचा परीक्षेतील  'भोपळा' कसा फुटणार ? मग पालकांचं नशीब फुटकं, कि पुढे देशाची धुरा वाहणां-या अशा युवा पिढीचं ? यातील काही पुढे शिक्षकबी घडतात. आदर्श शिक्षक आता 'अदृश्य' होत चाललेत. त्यांची जागा आता कुठे कुठे अशा शिक्षकांनी घेतली असता काय होऊ शकते ? मद्यपान  गुटखा तंबाकू वर्ज्य करण्याचे आवाहन ते विद्यार्थ्याला कसे करणार . . .कारण लोक सांगे . . . .? मुळातच शिक्षक होणं डॉक्टर इंजिनिअर पेक्षा अवघड झालंय. बी एड, डी एड कॉलेजला प्रवेशासाठी डोनेशन, ज्या टिकाणी नोकरी करायची तिथेही डोनेशन ! कधी कधी विना अनुदानित असल्यास पगाराची आशा सोडायची.पुढे अनुदान मिळेल या आशेने फुकट शिकवायचं. आता  फुकटचं म्हणजे त्याचा दर्जा ? शाळा कॉलेज काढणारे होतात गडगंज. म्हणजे रोपटं रोगट अन् कुंपण दांडगट! आदर्श विद्यार्थी घडविण्याची अपेक्षा त्यांचेकडून कशी करायची? कधी कधी देशाची सूत्र  जेव्हा नको त्यांच्या हातात जातात, तेव्हा त्यांचे हात जरी काळे झाले तरी त्यांच्या शेकडो पिढ्यांचं उखळ पांढरं होतं ! देशातील बँका तुडुंब भरल्यानंतर परदेशात साठा करावा लागतो. मतपेटीत विकले गेलेल्या सामान्य माणसाने विमनस्क पांढरे डोळे दिस्फारून उलटे हात तोंडावर ठेऊन कितीही ध्वनी केला तो व्यर्थच ठरतो! मनमानी निसर्गापुढे बळीराजा हतबल होतो, हाताबाहेर गेलेलं पीक, शेतमालाला मिळणारी कवडीमोल किमत मिळते अन् बँकेचा कर्जवसुलीने  आवळलेली मान यमदूताच्या पाशात अडकविण्याशिवाय पर्यायच उरत नाही. मग सांत्वनासाठी धावणाऱ्या महानेत्याच्या हेलीकॉप्टरच्या कर्कश आवाजाने  कानात बोटे घालावी कि आश्चर्याने तोंडात बोटं घालावी याच विचाराने मी जागा झालो.

Namdev Kshirsagr

Dayanand Mathapati

GHOLAP C.R.

Really One should take two minutes to read and tell others.
The Richest Person in the World  who works hard and thinks more for the future career.
I like it very much.congrats to the writer"Richest Person"