पाऊस

Started by hdshewale, November 28, 2012, 10:41:04 PM

Previous topic - Next topic

hdshewale

रिमझिम धारा आणि मातीचा सुहास,
वाऱ्याच्या या चाहुलीने दिलाय अनोळखी भास...
धुतले मन या संरीने,
जाग्या झाल्या आठवणी...
वातावरनांनी केली अजबच मोहिनी...
बळीराजाचा नयनी आनंदअश्रू,
लागला उद्याची स्वप्ने रंगवू...
पाखरे न्हाहुन विसावली,
स्वच्छ वेलींवर नाचायला लागली..
लक्ष त्या इंद्रधानुने वेधले,
राजासारखे अवकाशावर राज्य त्याने गाजवले...
थांबलेल्या पावसासोबत उन्ष्ण जीव विसावले...
न्हाहून विसावली हि श्रुष्टी,
जणू वैभव अवतरले...

Kiran Patil