दुसऱ्याचा जीव जात असतो....

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 01, 2012, 10:04:20 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

काही कविता नियमांच्या पलीकडे असतात....म्हणजे मात्रा,यमक....हे महत्वाच नसत....कवितेतून मांडलेली व्यथा महत्त्वाची असते....छान, अंकुश दादा, मस्त रे! या कविता वाचल्या ना तिने तर तिच्या मनातला संशय नक्कीच निघून जाईल बघ....!!!

sweetsunita66

संशयाच्या वजनापुढे
मनाचे काही चालत नसते
ह्या दोघांच्या घोर युद्धात
बिचारे हृदयच नेहमी मरत असते....
एकमेकांत गुंतताना
आधीच विचार करायचा असतो....
नाहीतर आपल्या अशा वागण्यामुळे...
दुसऱ्याचा जीव जात असतो....
दुसऱ्याचा जीव जात असतो :) :) :)    ...एकमेकात गुंतताना पहिले ठरवता येत ??....... सुनिता

कवि - विजय सुर्यवंशी.

प्राजु छान आहे कविता.... नुकताच मी माझ्या मित्राच्या बाबतीत पाहिलं....
.
.
.
अतिशय सुरेख रचना आहे....

Ankush S. Navghare, Palghar

Vijayji.. Madhuraji.. Sunitaji..
Dhanyavad..

Sunitaji guntatana pahile tharavat yet nahi. Pan jar aaplyala aapale limitations mahit asatil tar mag vel jayachya atach tasa spashta karayala hava na.