श्रद्धा आणि अंधश्रद्धा

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 01, 2012, 10:27:12 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यामध्ये
एक पुसटशी रेष असते
कधी कधी काहींची श्रद्धा हीच
अंधश्रद्धे पेक्षा जास्तच अंध असते!!

.... अंकुश नवघरे



केदार मेहेंदळे



वैभव

vz
श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यामध्ये
एक पुसटशी रेष असते
कधी कधी काहींची श्रद्धा हीच
अंधश्रद्धे पेक्षा जास्तच अंध असते.
खूपच अति झाली कि तुझा विकोप होतो .