डायरी...Diary...

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 23, 2012, 01:09:48 AM

Previous topic - Next topic

विक्रांत

जे नेहमी डायरी लिहतात ,
त्यांनाच डायरीची मजा कळते .
इतरांना मात्र ..रोज काय लिहायचे ते ?
हे खर कि,
रोज रूटीन आयुष्य झाल कि डायरी कंटाळते
तेच रोज खावून तिचे पोट दुखते .
अश्या वेळी काय करावे ?
?????????????
डायरी मध्येच कविता लिहावे .

Ankush S. Navghare, Palghar