स्मरलेले ते क्षण

Started by swara, December 23, 2012, 02:04:22 PM

Previous topic - Next topic

swara


निशा सरून गेली
तुझ्या आठवणीत  ,
गोड दिवसांची झुळुक
येते या चार भिंतीत

स्पर्श तुझा मला
अम्रुतासारखा जाणवतो
प्राशन करावा म्हणून
जीव हा घुटमळतो

नयनामध्ये अश्रूंचा 
पाऊस बरसतो
पौर्णिमेचा चंद्र जसा
एकदम अदृश्य होतो

स्मरलेले ते क्षण
विसरण्याचा प्रयत्न करते
वाळुत कोरलेले नाव
लाट जशी पुसून टाकते 
                       .


vipuldabhade4@gmail.com



निशा सरून गेली
तुझ्या आठवणीत  ,
गोड दिवसांची झुळुक
येते या चार भिंतीत

स्पर्श तुझा मला
अम्रुतासारखा जाणवतो
प्राशन करावा म्हणून
जीव हा घुटमळतो

नयनामध्ये अश्रूंचा 
पाऊस बरसतो
पौर्णिमेचा चंद्र जसा
एकदम अदृश्य होतो

स्मरलेले ते क्षण
विसरण्याचा प्रयत्न करते
वाळुत कोरलेले नाव
लाट जशी पुसून टाकते 
                       - prachi b.

[/color][/font]

केदार मेहेंदळे


GANESH911