भावनेला काय वाव मिळेल...

Started by हर्षद कुंभार, January 06, 2013, 11:36:23 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

मला कविता करायची आहे पण...
इथे बोलताना शब्द अस्पष्ट होतात,
नैसर्गिक अडचणींसमोर...
मनातल्या भावना फिक्या पडतात.


अडी - अडचणींवर मात करायला...
सदा शरीर व्यस्त असतं,   
भावनेला काय वाव मिळेल...
जिथं हे शरीर सांभाळाव लागतं.  - हर्षद कुंभार

विक्रांत

short & sweet पण 'नैसर्गिक अडचणीं" वाचल्यावर डोळ्या समोर प्रथम भलतेच येते . नैसर्गिक अडचणीं नीट स्पष्ट झाले तर बर.

केदार मेहेंदळे

Harshd ji

Vikrant mhanato te barobar aahe... mala vatat dusra yogy shabd nivadava jasa "vyavaharik adachani"....

हर्षद कुंभार

 Vikrant ji ani Kedar ji        " इथे नैसर्गिक अडचणी म्हणजे रोजच्या जीवनात आपण जे आजारी पडतो किव्वा
कुठल्या अश्या गोष्टीत अडकतो कि आपल्याला सगळ लक्ष तिकडे द्यावे लागते. अश्या अडचणी ज्या इतर नैसर्गिक गोष्टींवर अवलंबून असतात
असा संदर्भ आहे तिथे.   आता सध्य परीस्थित मी अति प्रमाणातल्या थंडी मुले इतर काही सुचत नाहीये न. माफ करा पण मला असे संबोधित करायचे होते
मी पाहतो इतर कोणता शब्द तिथे योग्य बसतो कि नाही ते. तद्वत क्षमस्व "