सुधारणा

Started by केदार मेहेंदळे, January 08, 2013, 11:58:59 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

मान्य आहे कि समाजात
खूपकाही चागलं होत नाहीये
पण हे सुध्धा खरं नाही कि समाजात
काहीच चांगलं होत नाहीये

.........................................................कायदा सुधारण्याचा प्रयत्न होतोय
.........................................................घोटाळ्याचा निकाल लागतोय
.........................................................शिक्षणाचा प्रसार होतोय
.........................................................तरुण वर्ग जागा होतोय

असं नाही कि समाजात
काहीच चांगल होत नाहीये
गोष्ट हि आहे कि समाजात
जे चांगलं होतंय ते लोकांपुढे येत नाहीये


  :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
केदार....

#1
barobar...जे चांगलं होतंय ते लोकांपुढे येत नाहीये ...कदाचित चांगल पहायची समजाची मानसिकता नसावी...
देशाला आगी पासून वाचवण्यासाठी चीमुकला हवेल्स वायर वर ध्वज अडकवतो
तर कुठे निरपराध लोकांचेच वाभाडे रस्त्यवर पसरवले जातात
कुठे देशाची बिकट अवस्था जगाला दाखवण्यात येते
तर कुठे ध्वज परदेशी लहरवण्याची रांग लागते
ह्यात चुकल कोणाच ? आपल ? दुसऱ्यांच? कि सध्याच्या युगाचा ?
नाही देशाचा गौरव वृतामान पत्राच्या कोपर्यात भाड्याने दिलेल्ये जागे सारखा वाटतो
तर देशाची हानी ठळक अक्षरात मांडून इतरत्र खिल्ली उडवली जाते
....
केदार सर तुम्ही अगदी बरोबर आहात ...चंगल्या गोष्टी खरच दिसत नहीत...