नशीब

Started by प्रशांत नागरगोजे, January 27, 2013, 09:39:00 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

ध्येय जेव्हा समजते, तुरंत मार्गस्थ होतात
तुफानांची पर्वा नसते, स्वत:वर विश्वास ठेवतात
हतबल न होता, ध्येयवेडे कुच करतात
लाख संकटांना चेँगारुन, मग धुळीस मिळवतात
पावलांतील बळ संपते, गुडघे जमिनीवर टेकतात
कोपरांच्या जोरावर तेव्हा, ध्येय्याची वाट सरतात
देह जिद्द हारतो, शौर्याचे वारु खिंकाळतात
ञाण संपला तरी, नसनसांत ज्वाला फडफडतात
ध्येय पाहत असते, ध्येयवेडे मन जिँकतात
ध्येय चालून जाते, ध्येयवेड्याला मिठी मारतात
ध्येय चालून जाते, ध्येयवेड्याला मिठी मारतात
आशापुञा यालाच रे, अस्सल नशीब म्हणतात


-आशापुञ

केदार मेहेंदळे



piyush sonawane


piyush sonawane


Ashwini thite

nashibachi navin vyakhya ahe hi
kupch chan ahe kavita...............

प्रशांत नागरगोजे

Dhanyavad piyush ani ashwini

मिलिंद कुंभारे

पावलांतील बळ संपते, गुडघे जमिनीवर टेकतात
कोपरांच्या जोरावर तेव्हा, ध्येय्याची वाट सरतात

आवडलंय!