कुंपण.

Started by pralhad.dudhal, January 30, 2013, 03:57:51 PM

Previous topic - Next topic

pralhad.dudhal


कुंपण.

कितीतरी बहुमोल क्षण,
फुक्कट घालवतो आपण!
नुसत्या काळज्या करण्यात-
रूसवे फुगवे अन भांडणात!
खरं तर..........
आयुष्य हे किती क्षणभंगुर...
कुठल्याही वळणावर संपणारं...
नाही का हे जगता येणार-
निव्वळ निखळ आनंदात?
सगळी कपोलकल्पित कुंपण तोडून...
राग लोभ मत्सराची...
छोट्या छोट्या पण ...
खोट्या...
अहंकाराची!
   .......प्रल्हाद दुधाळ.
www.dudhalpralhad.blogspot.com

केदार मेहेंदळे


Madhav Mankikar

 :) mast ,khup arthpurn ahe kavita..

pralhad.dudhal


Ashwini thite

chan ahe kavita..............

मिलिंद कुंभारे


pralhad.dudhal