मराठी मुली..

Started by Rohit Dhage, March 21, 2013, 11:55:03 PM

Previous topic - Next topic

rudra

भाव भोळे चेहऱ्यावरती,
अन प्रीत तुझी,
अमृतापरी गोड गं!
मन तुझे,
फुलांपरी कोमल गं!
आभाळागत माया तुझी,
जशी भर उन्हांत,
सावलीचा अंश गं!


nice milind.... :)

OmkarP

प्रिय रोहित, with all due respect, तू YZ आहेस. (अर्थ माहित नसेल तर एखाद्या मराठी मुलीला विचार, ती सांगेल नीट समजावून !) कोण्या मराठी मुलीनी तुझी मारली म्हणून तू हे लिहिलं असशील तर त्या मुलीनी बरोबरच केलं आहे. लाखो मराठी मुलींपैकी १% मुलींना तरी ओळखतोस का तू ? मग तुला अशी generalized statementsकरायचा हक्क कोणी दिला ? तुला जर फालतूपणा करून लोकांचं attention seek करायचं असेल तर तुझा हा प्रयत्न वाया गेलाय असं समज आणि परत असल्या भानगडीत पडू नकोस.

विर

सगळ्या नाही तशा.....
पण 100% पैकी 9% मुलीच चांगल्या असतात.
बाकी जास्तकरून मुली टाईमपासच असतात...