कविता कशी लिहावी!

Started by मिलिंद कुंभारे, March 23, 2013, 10:14:14 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

कविता हि यमक युक्त असो अथवा मुक्तछंद असो ती कविता असते परन्तु इतरांच्या ओठांवर फक्त  ताला सुरात गायले गेलेल्या कविताच जीवन्त राहतात.....बरोबर आहे :)


marathiunlimited

#153
Thanks for sharing your nice thoughts about Marathi Kavita....!!!  :)

If you are interested to know more stuff's about Marathi like Upcoming Marathi Movies, Marathi Essay, Marathi Recipes, Marathi News and much more then simply click on the below link to download Marathi Calendar 2018 Mobile App. It's free and Informative.

http://www.marathi-unlimited.in/2017/10/marathi-calendar-2018-android-app-free-download/

Mayuri jadhav

Kavita mhnje kharch Bhavna vyakt krnyach vyaspith ast ....

marathicalender


Sarthak Joshi

आता "मनाच्या"शेतात
घेतले जात आहे   पिक,,,,,
जातीवादाचे अन भ्रष्टाचाराचे.......
आणि अशा पिकांना
घालतात खतपाणी
काही जण........

हे पीक मात्र,
येत आहे जोमात,,,,,,
पण शेतकर्‍यांच्या पिकांना भाव नसल्यामुळे,
तू जात आहे कोमात.......

हे आपल्या "मनाच्या" शेतातले पिक
टाकावे लागेल उपटून,,
आणि फिरावे लागेल मानवतेचे बीज,,,,,
तरच होईल विकृतींची झीज,,,,,,,

Sarthak Joshi

अाता "मनाच्या" शेतात
घेतले जात आहे पिक
जातीवादाचे अन भ्रष्टाचाराचे,,,,
आणि अशा पिकांना
खतपाणी घालतात
काहीजण........

हे पीक मात्र
येत आहे जोमात
पण शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नसल्यामुळे
तो जात आहे कोमात...........

हे आपल्या **मनाच्या** शेतातले पिक
उपटून टाकावे लागेल,,,,,
आणि फिरावे लागेल मानवतेचे बीज
तरच होईल विकृतींची झिज...........

Ashutoah

आपण आपल्या कविता येथे कश्या लिहू शकतो...