कपडे-माणसे

Started by प्रशांत नागरगोजे, May 19, 2013, 07:34:45 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

...अंगाला न येणाऱ्या आणि अंग न झाकवणाऱ्या कपड्यांचा ढीग गोळाकरून काहीच फायदा नाही मग ती कितीही ब्रांडेड असोत वा नसोत, तसच काही आहे आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांविषयी...
...तोंड ओळख असणऱ्या प्रत्येक माणसासाठी प्रत्येकाकडे वेळ असेलच असे नाही म्हणून ज्यांना आपण खूप जवळून ओळखतो आणि जी आपल्याला खूप जवळून ओळखतात त्यांच्यासाठीच आपला वेळ खर्ची करावा...जर काळजी घेतली नाही तर ती जिवलगपणाची दोर कुमकुवत होत जाते आणि वेळेनुसार तुटूनही जाते...नंतर कितीही प्रयत्न केलातरी पुन्हा त्या नात्यात ती जवळीकता येत नाही...
..कपडा कितीही ब्रांडेड असला किव्हा जर तो अंगाला येत नसला तर ना तो आपल्या कामचा ना आपण त्याच्या...मग आयुष्याच्या पेट्या अशा माणसांनी कशाला भरवायच्या की ज्यामुळे आपल्याच जिवलगांना वावरताना त्रास व्हावा...

                                                                                                                                    -आशापुत्र
www.prashu-mypoems.blogspot.com

Maddy_487